प्र. १. खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही ?
१) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनली आहे.
२) तीची खोली ४००० मीटरपेक्षा जास्त आहे.
३) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.
४) ही प्रणाली तांबड्या वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर – विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनली आहे.
